कु-हाड कपाळावर फेकून मारून फिर्यादीस जखमी केलेल्या केसमधून आरोपीची निर्दोष मुक्तता

मंगळवेढा(प्रतिनिधी) : या असे म्हणून आरोपी नं. ३ हिने घटनेची हकिकत अशी की, दि. तिच्या हातातील कुन्हाड फेकून १४/१/२०१८ रोजी १७.३० फिर्यादीचे कपाळावर मारून वाजणच सुमारास हुलजता यथाल फिर्यादास जखम वाजणेचे सुमारास हलजंती येथील फिर्यादीस जखमी केले व आरोपी फिर्यादीचे शेतातील बांधावर यातील नं. १ व २ यांनी लाथा बुक्क्यांनी आरोपी श्रीमंत बिराप्पा सोमुत्ते, मारहाण करून शिवीगाळ दमदाटी रखमाबाई श्रीमंत सोमुत्ते,महादेवी करून जिवे मारणेची धमकी दिली तुकाराम पडवळे यांनी फिर्यादीचे म्हणून वगैरे मजकुराची फिर्याद शेतातील समाईक बांधावरील गवत भा.दं.संहिता कलम ३२४,३३६, काढीत असताना फिर्यादीने तुम्ही ३२३,५०४,३४ प्रमाणे यातील तुमचे हद्दीतील गवत काढा असे आरोपीविरूध्द फिर्याद दाखल केली म्हणत असताना यातील आरोपीने होती. यातील आरोपीविरूध्द तुम्ही आम्हाला कोण विचारणार आरोपपत्र मंगळवेढा कोर्टामध्ये दाखल केले असता सदरची केस मंगळवेढा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश जी.एम. चरणकर यांचे कोर्टात सदरची केस चालून आरोपीची वरील गुन्हयामधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. यात फिर्यादी पक्षाचे वतीने एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीचे वतीने अॅड. प्रकाश घुले यांनी सदरची फिर्याद राजकीय व्देषापोटी खोटी फिर्याद दाखल केल्याचा व फिर्यादी पक्षाच्या जबाबातील विसंगी कोर्टासमोर मांडल्या. आरोपीच्यावतीने अॅड.प्रकाश घुले यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून वर नमूद गुन्हयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदरचे गुन्हयाचे चौकशीकामी आरोपीतर्फे अॅड.प्रकाश घुले, अॅड.रविकिरण कोळेकर यांनी काम पाहिले.


Popular posts
शिक्षकांना अध्यापनाशिवाय इतर कामे देवू नयेत : समाधान आवताडे मंगळ वे ढा (प्रतिनिधी): अधिकारी सुप्रिया चव्हाण, कोष्टी, म.ज. लेंडवे, स.वि. लेंडवे, रतनचंद
Image
भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार करणार अवैध धंद्यांच्या विरोधात आंदोलन
मंगळवेढा पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक यांच्या हस्ते अद्यावत प्रिंटरचाशुभारंभ
Image
कोरोना'च्या अफवेने कुक्कुटपालन व्यवसायिक अडचणीत तर चिकन विक्रीत घट व्यापारी व सोशल मिडीयातून चुकीचा प्रसार