POLICE भाऊबंदकीच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांचे चिन्ह किंवा वाहनाच्या मागच्या बाजूला पोलिस लिहिण्यात आलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे, अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे आपल्याच भाऊबंदकीच्या वाहनांवर कारवाई होते काय आणि तसे आदेश पोलिस अधीक्षक देतात काय, हे दिसून येणार आहे. मंगळवेढा(प्रतिनिधी) : पोलिस 'पोलिस'चा गैरवापर करणाऱ्यांकडे एक आदेश देऊन पोलिस नाव अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या मात्र पोलिस प्रशासनाकडून वापरण्यावर बंदी घातली आहे. खासगी वाहनांवर पोलिस अशी काणाडोळा झाल्याचे दिसून येत पोलिसांनी आपल्या खासगी पाटी लावणे, पोलिस लिहिणे, आहे. दचाकी, चारचाकी वाहनांवर वाहनावर 'पोलिस' असे लिहिले तसेच पोलिसांचा लोगो वापरणे पोलिस अधिकारी व कर्मचारी असले किंवा लोगो वापरला यास बंदी आहे. परंतु, 'पोलिस' असे लिहितात, असेल, तर त्यांच्यावर मोटारवाहन मंगळवेढामध्ये पोलिस अधिकारी पोलिसांचा लोगो असलेले स्टीकर कायदा २०१३ च्या कलम १३४ व कर्मचारी हे खासगी वाहनांवर लावतात. अनेकदा प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश 'पोलिस' असे लिहून फिरत पोलिसांव्यतिरिक्त इतर खासगी न्यायालयाने दिले आहेत.त्यामुळे आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींकडून पोलिसाच्या नावाचा पोलिसांना आपल्या खासगी वाहनाचालकांकडून दंड वसूल गैरवापर केल्याचे प्रकार घडलेले वाहनांवर 'पोलिस' नावाचा वापर करून कारवाई केली जाते. परंतु, आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने करता येणार नाही.
न्यायालयाच्या आदेशानंतरही मंगळवेढ्यात पोलिसांसह, खासगी वाहनांवरही पोलिसांच्या लोगो, स्टीकरचा वापर