शिरनांदगी येथून विवाहित तपास तावशी ( पांडूरंग सुर्यवंशी ) एमबीबीएस वर कारवाई करणार कुठलीही पदवी अथवा वैद्यकीय का ? शिक्षण न घेता पंढरपूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट तावशी या ठिकाणी एखाद्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत डॉक्टरांच्या दवाखान्यात कंपाऊंडर आहे. विशेषत: पैशांच्या लालसेपोटी म्हणून काम करत असताना तो हे लोक निष्पाण नागरिकांच्या डायरेक्ट पॅक्टीसच करत असतो. जीवाशी खेळत आहेत. या बोगस असाच प्रकार मागील काही डॉक्टरांमुळे याचा फटका वर्षापासून तावशीत घडत आहेत. प्रामाणिकपणे काम करणा-या तब्बेत बनवायच्या नावाखाली हे डॉक्टरांना बसत असून त्यांना कंपाऊंडर स्वःताला सलाईन मधून नाहक बदनामीला सामोरे जावे अघोरी इंजेक्शन घेत आहेत. त्या लागत आहे, ही अत्यंत इंजेक्शनमुळे रानबोके फुगल्यागत लाजिरवाणी बाब आहे. बोगस त्यांची शरीरे झाली आहेत. आणि डॉक्टर बनावट वैद्यकीय पदव्या त्यांना त्याची एवढी सवय झालीय भिंतीवर टांगून त्यांचा सर्रास की, ते इंजेक्शन सलाईन मधून व्यवसाय सुरू असतो. बळी पडणारे घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत गरीब नागरिक अशिक्षित व नाही. ते स्वताला पण हे इलाज मध्यवर्गीय कुटुंबातील असतात. करतात आणि काही पेंन्शटला पण लिहिता व वाचता न येणा-या या . पण हि इंजेक्शन कंपाऊंडरला गरीब नागरिकांचा फायदा हे बोगस माहिती झाली कशी ? कोणत्या डॉक्टर घेत स्वत:चा कारभार सलाईन मधून ही घ्यायची ? हि चालवत आहेत. इंजेक्शन नेमकी तब्बेत सुधारायची गंभीर आजाराही आपण बरा आहेत की नशेची ? तेथील करून दाखवू असा दावा हे बोगस डॉक्टरची पाहूनच कंपाऊंडर हे डॉक्टर करतात. या डॉक्टरांच्या कृत्य करीत आहे का ? इंजेक्शन खोटया दाव्यांना बळी पडून काही आणली कोठून ? या प्रश्नाची उत्तरे सुशिक्षित लोक जे वर्षानुवर्षे अणुत्तरीतच आहेत. या प्रकरणाची आपल्या आजाराला कंटाळून गेलेले आरोग्य खाते दखल घेवून संबंधित असतात ते सुद्धा सारासार विचार डॉक्टर वर आणि बोगस मुन्नाभाई न करता अशा बोगस डॉक्टरांच्या का होतंय असं सध्या डॉक्टरांच्या खुर्चीवर बसून स्वत: डॉक्टर म्हणवून घेणारे बोगस डॉक्टर अनेकदा एखाद्या डॉक्टरांच्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करत असतात. डॉक्टरकडे येणा-या अमाप पैशाची त्याला हाव लागते व आपण सुद्धा डॉक्टरांप्रमाणे रुग्णांवर उपचार करू शकतो. कोणालाही संशय येऊ नये, याकरिता ही व्यक्ती अन्य डॉक्टरांच्या पदवीचे फोटोग्रॉफ काढून त्याच्या नावाच्या जागी स्वत:चे नाव | गोलमाल करून टाकतो. त्यामुळे असे बोगस डॉक्टर वर्षानुवर्षे ग्रामीण परिसरात राह्न लाखो रुपये कमावत असतात कोणाच्याही नजरेत येत नाही, म्हणून पोलिसांनी सुद्धा खुलेआम तपासणी करण्यापेक्षा गुप्तपणे या बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच यात दोषी आढळणा-या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी. जेणेकरून कोणताही बोगस डॉक्टर स्वत:ला डॉक्टर समजून क्षुल्लक पैशासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळताना शंभर वेळा विचार करेल.
तावशीत तयार होताहेत बोगस मुन्नाभाई एमबीबीएस पस्तीस रुपयांच्या इंजेक्शनमध्ये होताहेत बॉडी बिल्डर