मंगळवेढा-तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात नूतन मराठी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ८ मधील आदित्य गौरीशंकर बुरकुल या विद्यार्थ्याने बनविलेल्या ईलेक्ट्रीक बाईकला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला त्याचबरोबर इयत्ता १० वी मधील भार्गव विश्वास देशमुख व मुस्तफा जब्बार सुतार याने द्वितीय क्रमांक मिळविला त्यांनी हायड्रोजन जनरेटर हे उपकरण तयार केले होते. या तालुक्यात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यार्थी व विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहशिक्षक मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करताना प्रशालेचे संचालक, विठ्ठल जमखंडी,सुभाष गायकवाड मुख्याध्यापक,मुख्याध्यापिका व शिक्षक........ राधिका कुसाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.आर एन कुलकर्णी, उपाध्यक्षा प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका विद्यार्थ्याने मिळविलेल्या निर्मला पटवर्धन,सचिव ज्ञानेश्वर सुनीता आवताडे,पालक गौरीशंकर यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी पोपट कुलकर्णी,संचालक सुरेश बुरकुल,अॅड. विश्वास देशमुख कट Nि लवटे ,शिक्षण विस्तार अधिकारी जोशी,आप्पासाहेब महालकरी, तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, बजरंग पांढरे ,संस्थाअध्यक्ष मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुनप्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सुनीता आवताडे,पालक गौरीशंकर बुरकुल,अॅड. विश्वास देशमुख कट Nि तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात नूतन मराठी माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश