शिक्षण प्रसा मंगळवेढा(प्रतिनिधी): शिक्षण प्रसारक मंडळ,मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र व कला महाविदयालय,इंग्लिश स्कूल माध्यमिक, उच्च माध्यमिक तंत्रयुक्त व्यवसायिक विभाग व शिवतेज प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २६ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत संयुक्त वार्षिक स्नेहमलन होणार असून स्नेहसमेलनास स्वराज्य रक्षक ७.30 वा. स्नेहसंमेलन व विविध संभाजी मालिकेतील महाराणी कला गणदर्शन कार्यकमाचे येसूबाईची व्यक्तिरेखा साकारणारी उदघाटन नगराध्यक्षा अरुणा माळी उपस्थित राहणार आहे. - दि. २७ रोजी सकाळी ७.३० वा. गुरुवार दि. २६ रोजी सकाळी विविध कला गुणदर्शनाचे उदघाटन कार्यक्रम कार्यक्रम सकाळी कार्यक्रम सकाळी मंगळवेढा आगाराच्या व्यवस्थापिका मधुरा जाधवर यांच्या हस्ते होणार आहे. शनिवार दि. २८ रोजी सकाळी ७.३० वा. शिवतेज प्राथमिक शाळा व इंग्लिश स्कूल, मंगळवेढाच्या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते होणार असून सायंकाळी ७.१५ वा. शिक्षक विदयाथी नाटकाचे उदघाटन पााल गाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. .रविवार दि. २९ रोजी सकाळी अल्पोपहार व शेला पागोटे कार्यक्रम होणार असून दुपारी ३.०० वा. पारितोषिक वितरण समारंभ शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.मिनाक्षी कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाणे म्हणून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष , अॅड सजीत कटम व उपाध्यक्ष बी.टी.पाटील उपस्थित राहणार असन कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन दलित मित्र कदम ग्रुजी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कदम यांनी केले आहे.