शिबिरात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

मंगळवेढा (प्रतिनिधी) येथील विद्या विकास मंडळ संचलित, संत दामाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या गणेशवाडी राष्ट्रीय सेवा योजना २स्तर), येथील विशेष श्रमसंस्कार विशेष अमरशिवी शिबिरमध्ये गणेशवाडी व परिसरातील नागरिकांचे मोफत मोतीबिंद शिबिर घेण्यात आले या शिबिरांमध्ये ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथील नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. बसवराज खजूरगी ग्रामीण रुग्णालय समन्वयक डॉ संजय क्षीरसागर,कनिष्ठ व वरिष्ठ यांनी ५१.नागरिकांची मोफत आबासाहेब नागणे यांनी तपासले. विभागातील स्वयंसेविका आणि मोतीबिंदू तपासणी केली.आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांनी यांनी परिश्रम घेतले. पुढील उपचारासाठी त्यांची सोय उपसरपंच आबा लांडे ग्रामविकास यावेळी उपप्राचार्य प्रा. सदाशिव अधिकारी आठराबुद्धे , डॉ अशोक कोकरे, प्रा.पर्यवेक्षक राजेंद्र १०५ लोकांचे रक्त मंगळवेढा माने ,डॉ. राजेश गावकरे ,डॉ गायकवाड उपस्थित होते. केली.


Popular posts
तब्बल दहा वर्षे फरार असलेल्या आरोपीस दोन दिवसाची पोलिस कोठडी
Image
कु-हाड कपाळावर फेकून मारून फिर्यादीस जखमी केलेल्या केसमधून आरोपीची निर्दोष मुक्तता
मंगळवेढा पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक यांच्या हस्ते अद्यावत प्रिंटरचाशुभारंभ
Image
कोरोना'च्या अफवेने कुक्कुटपालन व्यवसायिक अडचणीत तर चिकन विक्रीत घट व्यापारी व सोशल मिडीयातून चुकीचा प्रसार
शिक्षकांना अध्यापनाशिवाय इतर कामे देवू नयेत : समाधान आवताडे मंगळ वे ढा (प्रतिनिधी): अधिकारी सुप्रिया चव्हाण, कोष्टी, म.ज. लेंडवे, स.वि. लेंडवे, रतनचंद
Image